कर्जदार शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या कर्ज माफी मध्ये ज्या शेतकरी बांधवांना कर्ज चालू बाकीदार आहेत अश्या खातेधारकांनी आपले नाव प्रोत्साहन पर कर्जदाराच्या यादीमध्ये आहे का नाही? याची खात्री करा.
खात्री कोठे कराल?
आपल्या जवळच्या सीएससी, आपले सरकार केंद्राला भेट द्या आणि आपले नाव यादी मध्ये आले आहे ते पहा..
हे ही करायला विसरू नका ,
जर तुमचे नाव यादीमध्ये आले असेल,तर आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पैसे मिळण्यास विलंब होऊ शकतो .
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक ,
- मोबाइलला नंबर आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment