Wednesday, March 22, 2023

"सोशल युवा पुढारी"


 "सोशल युवा पुढारी" या ब्लॉग च्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये नव विचारांचे युवा नवीन क्रांती घडवण्यासाठी त्याला येणाऱ्या अडचणी व अनुभव ,लोकांचे प्रश्न यांच्या माध्यमातून फेसबुक ,इंस्टाग्राम ,ट्विटर ,युट्युब चा आधार घेऊन आपले सामाजिक व राजकीय भवितव्य आजमावणाऱ्या प्रत्येक संकल्पनेला आधार देणाऱ्या सोशल पुढाऱ्याला सोशल युवा पुढारी या ब्लॉग च्या वतीने मदत होणार असून आम्ही आशा करतो कि आमचा ब्लॉग नक्की फायदेशीर माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्यास सक्षम असेल आणि आपला विश्वास आणि सेवा  हेच आमचं धोरण असेल . 

No comments:

Post a Comment