भारतीय आयुर्विमा विमा कंपनीच्या सर्व पॉलिसी धारकांना AXIS बँकेमार्फत क्रेडिट कार्ड योजना सुरु करण्यात आली असून याचा लाभ आता एलआयसी पॉलिसी धारकांना मिळणार आहे .ही योजना केंद्र शासनाच्या CSC मार्फत मिळत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा ,CSC सेंटर ला भेट द्यावी लागेल.
कोण योजनेस पात्र असेल?
- एलआयसी पॉलिसी धारक गरजेचे आहे .
- पॉलिसी धारकाचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे .
- पॉलिसी धारकाचे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
- पॉलिसी धारकाचा मोबाइल सोबत असणे महत्वाचे आहे.
वैशिष्ट्ये आणि फायदे
एलआयसी axis बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड एलआयसी axis बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड्सच्या जगात प्रवेश करा. या आणि शक्तिशाली रिवॉर्ड प्रोग्राम, इंधन अधिभार माफी आणि मोफत विमा संरक्षणाचा आनंद घ्या. प्रत्येक खर्चावर रिवॉर्ड पॉइंट मिळवा आणि LIC प्रीमियम पेमेंट आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर त्वरित रिवॉर्ड पॉइंट मिळवा.
No comments:
Post a Comment